मी आज तुम्हाला इथल्या घरांबद्दल सांगणार आहे .
शिर्षासक
यांची घरे उलटीच असतात . म्हणजे , यांच्या सोसायट्यांमध्ये आडवे रॉड लावलेले असतात . त्यांची घरे रॉडना उलटी चिकटलेली असतात . दारातून आत जाण्यासाठी त्यांना शीर्षासन करावं लागतं .
म्हणुनच त्यांच्या शाळांमध्ये योगासन आणि जिम्नॅस्टिक हे दोन विषय शिकणं सक्तीचं
असतं .
हिमिल
हिमिल लोकांच्या घरांची पध्धत परवा मी तुम्हाला सांगितलीच होती . हे लोक बर्फात घरे करून राहतात . उन्हाळ्यात त्यांच्या शरीरातून गारवा येत असल्याने ते आपल्या झाडावर बर्फात निवांतपणे हाईबर्नेशन मध्ये जाऊ शकतात .
वृक्षक
वृक्षकांना घरे नसतात . त्यांनी ३ मिनिटं ४८.३३ सेकेंद मनात विचार आणला कि समोर हवं तेव्हडं मोठं
घर त्यांना मिळतं . ( गुहेच्या स्वरूपात . ) त्यामुळे हि लोकं शिक्षण संपल्यावर बहुतेक वेळ प्रवास करण्यातच घालवतात .
Chaan kalpana aahe gharanchi...excellent imagination rujul....shruti soman
उत्तर द्याहटवाहे खूपच भारी आहे. नुसता विचार केला की घर....वाह..वृक्षक व्हावं असं वाटतंय
उत्तर द्याहटवाभन्नाट कल्पना रुजुल...
उत्तर द्याहटवाअमर वाडेकर
Khupch mast Rujul ����
उत्तर द्याहटवाAshwini Divekar
Mast
उत्तर द्याहटवाUnique imagination Rujul. Great going. Best wishes to u.
उत्तर द्याहटवा