सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

केकिन आणि मीनामा 

केकिन : 
काल आपण  केकिनना फोन केला होता . त्यांची थोडीशी माहिती आपल्याला कळलीच . पण आज आपण त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहोत . पण त्याच्याशी त्यांच्याशी खूप सांभाळून बोलावं लागतं . त्यांच्या समो समोर जर कोणतंही जोडाक्षर घेतलं तर ते हल्ला करतात . 
__________________________________________________________________________________

मीनामा :
हे जीव अदृश्य असतात . हे मुंगीपेक्षा छोटे असतात . ते कशाच्याही आरपार जाऊ शकतात पण ते ज्याच्या आरपार जातात ती गोष्टं जळून जाते . पण नशिबाने हे खूपच कमी आढळतात . ( नाहीतर हे जग नष्ट झालं असतं . )
हे लोक आग उत्पन्न करू शकतात आणि ते राहतातही आगीतच . हे कोणामध्येच मिळून मिसळून राहत नाहीत . खरतर त्यांना इतरांबद्दल काही माहितीच नाहीये कारण ते पिपिका नामक जगातील सगळ्यात अवघड पर्वत रांगांमध्ये राहतात .  ( हे दिसावेत म्हणून मी वेगळ्या कॅमेरातून यांचा फोटो काढला आहे . )


७ टिप्पण्या:

  1. मस्त, पुढचे वाचायला आता interest येत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Wah ! Kekin chi bhasha vegali asel na ga! Jodakshar vaparayache nahi mhanaje kathin ch asel shabdsangrah!

    उत्तर द्याहटवा
  3. तुझ‌ जग लै भारी या जगातील पुढील ‌घडामोडी वाचायला आवडेल वाट बघत आहे

    उत्तर द्याहटवा