सोमवार, २७ जुलै, २०२०

इथलं प्राणिसंग्रहालय 🌸💮❁🌼

आज आपण इथलं प्राणिसंग्रहालय  बघणार आहोत . 🌸💮❁🌼
जागा क्र. १. 
माणूस हे प्राणिसंग्रहालय खूप पूर्वी बनलं असल्यामुळे इथे यांना 'ताठ कण्याचा मानव' आणण त्यांना शक्य                  झालं . हा  मानव त्याच्या खऱ्या जगात रहात नसल्यामुळे त्याच्या इथे पाळलेल्या ताठ कण्याच्या                    मानवाच्या एकाही पिढीच्या मेंदूवर तिसरा थर चढलेला नाही . 

जागा क्र. २.  
झुबंको : हा एक जादुई पक्षी आहे . याचा रंग सोनेरी व चंदेरी असून हा या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे . या पक्षाचा               ज्या गोष्टीला स्पर्श करेल ती गोष्ट काही काळ सोनेरी / चंदेरी रंगाची होते . यांमधल्या माद्यानां ११ 
             दात असतात व नरांना १० दात असतात . 


                               


जागा क्र . ३. 
क्यूतान : क्यूतान हा इथला राष्ट्रीय प्राणी आहे . या प्राण्याला एक शिंग असतं  व तो त्याचा वापर                                  प्रजननासाठी  करतो कारण त्याचं शिंग ज्या वस्तूला टच होतं ती वस्तू  क्यूतान होते . रूपांतर                           झाल्यावर त्यांचं शिंग आपोआप गळून पडतं .   

                           







८ टिप्पण्या:

  1. झुबंको आणि क्यूतान बद्दल अजून सांग ना

    उत्तर द्याहटवा
  2. राष्ट्रीय पक्षी आणि प्राणी वर्णन खूपच आवडले अगदी गोड

    उत्तर द्याहटवा