आज आपण इथलं प्राणिसंग्रहालय बघणार आहोत . 🌸💮❁🌼
जागा क्र. १. माणूस : हे प्राणिसंग्रहालय खूप पूर्वी बनलं असल्यामुळे इथे यांना 'ताठ कण्याचा मानव' आणण त्यांना शक्य झालं . हा मानव त्याच्या खऱ्या जगात रहात नसल्यामुळे त्याच्या इथे पाळलेल्या ताठ कण्याच्या मानवाच्या एकाही पिढीच्या मेंदूवर तिसरा थर चढलेला नाही .
जागा क्र. २.
झुबंको : हा एक जादुई पक्षी आहे . याचा रंग सोनेरी व चंदेरी असून हा या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे . या पक्षाचा ज्या गोष्टीला स्पर्श करेल ती गोष्ट काही काळ सोनेरी / चंदेरी रंगाची होते . यांमधल्या माद्यानां ११
दात असतात व नरांना १० दात असतात .
जागा क्र . ३.
क्यूतान : क्यूतान हा इथला राष्ट्रीय प्राणी आहे . या प्राण्याला एक शिंग असतं व तो त्याचा वापर प्रजननासाठी करतो कारण त्याचं शिंग ज्या वस्तूला टच होतं ती वस्तू क्यूतान होते . रूपांतर झाल्यावर त्यांचं शिंग आपोआप गळून पडतं .
Very nice Rujul! Keep it up!
उत्तर द्याहटवाAshutosh Kaka
Tuzya hya jagat dokvayla chance miltoy mhanun khup Anand ahe 🙂
उत्तर द्याहटवाManjusha
Wah..good going rujul.
उत्तर द्याहटवाShruti
झुबंको आणि क्यूतान बद्दल अजून सांग ना
उत्तर द्याहटवाRujul,.
उत्तर द्याहटवाSahee, good initiative, and very very interesting,
Khoop veglach jag aahe he!
उत्तर द्याहटवाAmezing
उत्तर द्याहटवाराष्ट्रीय पक्षी आणि प्राणी वर्णन खूपच आवडले अगदी गोड
उत्तर द्याहटवा