आजच पोलोड नामक स्पेस कंपनीने पृथ्वीयान९९९ लॉन्च केले . या यानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या यानाला पृथ्वी नामक ग्रहाचे फोटो काढता येणार नाहीयेत . पण या यानाला खरे खुरे डोळे व तोंड दिले आहे अणि यान जे बोलेल , बघेल ते त्याक्षणी इथल्या अभ्यासकांना दिसणार व ऐकू येणार आहे ! हे यान बनवण्यात २००हिमिल , २०० वृक्षक ,२०० केकीन व २०० शिर्षासक सहभागी होते . या यानाचे मेन 'ku.पेलेड' होते . [ ku म्हणजे kupul . ही तिथल्या शास्त्रज्ञांची सगळ्यात मोठी पदवी आहे . ] हे यान ५० वर्षांने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे . या कामासाठी ५-५ वर्षांचं अंतर असलेल्या पिढीला यानावर लक्ष ठेवायला नेमलेलं आहे . १० वर्षांने एक जनरेशन रिटायर होणार आहे . या यानाचे मटेरियल हिमिलांचा न वितळणारा बर्फ आणि वृक्षकांचं न तुटणारं लाकूड यांचं मिक्शर करून बनवले आहे आणि मिनामांकडून लागलेली आग वापरून हे पार्टस फिट केले आहेत .या यानानंतर आपण यानातून लोकांना पाठवू शकू असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे . आणि पृथ्वीवरच्या माणसांनी बनवलेल्या यानासारखे याचे पार्टस् ही गळून पडणार नाहीयेत ! हे यान १सेकेंडत ५५५५ किलोमीटर अंतर कापू शकतं .
-------------------------------------------------------------------------------------------------------------
Very good , this can be developed as a series .
उत्तर द्याहटवाA suggestion from non creative old man, you need to introduce new names and concepts little slowly for us to grasp
Ur consistency is really appreciable..rujul.loved the scientific imagination too..keep it up
उत्तर द्याहटवाShruti soman
तुझं सायन्स यान अवकाशात उंच झेप घेऊ दे
उत्तर द्याहटवाGood going, Rujul!!
उत्तर द्याहटवाHow do you imagine all this!! Really amazing!!
Very Good, Mala maja yet aahe vachatana
उत्तर द्याहटवा