इथे संविधान लिहिण्याचा कार्यक्रम चालू होता त्यामुळे गेले काही दिवस ते आपल्याला माझ्या जगात फिरकू देत नव्हते आणि त्यांनी सांगितलं आहे कि पुन्हा हे जग बघायला येण्याआधी संविधान वाचणं पर्यटकांना सक्तीचे आहे . यांच्या संविधानात ५च कायदे आहेत .
नियम :
१. घरांची संख्या ५ पेक्षा जास्त ठेवायची नाही . दंड = ४००
२. काळलायसेन्स मिळेपर्यंत भूत / भविष्यकाळात जायचं नाही . दंड =३००
३. पर्वांगीशिवाय ताठकण्याचा मानव पाळायचा नाही . दंड =७५
४. नोपार्किंगमध्येच वाहने पार्क करायच दंड = ४०.५
५. चोरी , खून , गुन्हेगारी करायची नाही . दंड = १००,००,
नशिबाने अजून कोणी कायदे न तोडल्याने बामो [ तिथले पोलीस ] जरा नाखूष आहेत . आणि तुम्हीही तोडू नये हि विंनती
Hehe...masta
उत्तर द्याहटवाHahaha woww😄😄😁
उत्तर द्याहटवाSahee!! 👍👍😀😀
उत्तर द्याहटवाSahee!! 😀😀👍👍
उत्तर द्याहटवाVery thoughtful rujul...hope to hv such strict rules in this world too..
उत्तर द्याहटवाMast... Rujul ����
उत्तर द्याहटवाLoved it Rujul ! Relatively easy this time to read and understand . Sanvidhan mast zalay
उत्तर द्याहटवाव्वा!रुजूल!😂😂😂😂
उत्तर द्याहटवालिहीत रहा अशीच! आणि संग्रही ठेव.
मोठं झाल्यावर लिहायला मज्जा येईल.
- Your classmate, Vedika N. B.