हक्क :
१. बार्गेनिंग करणे.
२. बोलणे.
३. जेवणे.
४. झोपणे .
५. चालणे / पळणे .
कर्तव्ये :
१. हळू आवाजात बोलणे .
२. वेळेवर कामं करणे .
३. सगळ्यांशी चांगलं वागणे .
[ हे नियम काळ - वेळ , वय - वर्ष न बघता सरसकट ० ते १००००००० वर्षांच्या लोकांना लागू आहेत . ]
[ ही कर्तव्ये आणि हक्क लोकांनी मिळून ठरवले आहे . ]
👍😊
उत्तर द्याहटवा🙏👌👍
उत्तर द्याहटवाWaa..very thoughtful rujul
उत्तर द्याहटवायोग्य कर्तव्य आहेत.
उत्तर द्याहटवा������
उत्तर द्याहटवाकर्तव्ये madhala 1st jamane sagalya ch lahan mulanvar anyay kelyasarakhe ahe Rujul tai! amhi lahan mule oradanun danga na karata kashi rahanar ga? amachya shaletalya tai sudha amhala danga karu detat! tumhi pahilya kartavyacha fervichar karava ashi vinanati ahe! ( ;-) from child in atya)
उत्तर द्याहटवारू, तू खूप छान लिहितेस.
उत्तर द्याहटवाअशीच लिहित रहा...
- Your classmate Vedika N. B.